दिनांक 26/12/2019 रोजी अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, वर्धा. येथे नॅक करीता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बि. एस. कर्हाडे होते.
तर प्रमूख मार्गदर्शक मा. डॉ. हिराजी बनपूरकर, प्राचार्य हरडे महाविद्यालय, चामोर्शि व डॉ. ए. चंद्रमौली, प्राचार्य राष्ट्रपिता महात्मागांधी महाविद्यालय, सावली, जिल्हा गडचिरोली. हे उपस्थित होते.