Blog

Rally to Help Kolhapur Flood Victims

दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीकरीता रॅली काढण्यात आली. ह्या माध्यमातून गोळा झालेली मदत राष्ट्रीय सेवा योजना, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर. ह्यांच्या सुपूर्द करण्यात आली.