Blog

जागतिक पर्यावरण दिवस : 5 जून 2023

अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, वर्धा या ठिकाणी आज दिनांक:5 जून 2023 ला, जागतिक पर्यावरण दिवसानिनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे महाविद्यालय परिसरामध्ये का.प्राचार्य डॉ. लोकेश नंदेश्वर आणि समाजसेवक श्री.ओमप्रकाश श्रीवास,(मुन्नाभाऊ)यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी डॉ. प्रशांत शंभरकर, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी, डॉ. मिलिंद…

Read More

महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 13 .4 .2023

आज दिनांक 13 .4 .2023 रोजी अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वर्धा ग्रंथालय विभाग तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा उपक्रमा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

जागतिक महिला दिन 8 मार्च 2020

जागतिक महिला दिन रविवारी दिनांक 8 मार्च 2020. च्या निमित्ताने दिनांक 13 मार्च 2020रोजी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या जेष्ठ प्राध्यापक डॉ. विद्द्या भैसारे उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बि.…

Read More

ग्रामिण शिबिर

महाविद्यालया द्वारे दिनांक 10 जानेवारी 2020 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान बि. एस. डब्ल्यू. चतुर्थ सत्र व एम. एस. डब्ल्यू. द्वितीय सत्रा च्या विद्यार्थ्यांकरीता, जामणी ता. जि. वर्धा, ह्या गावामधे ग्रामीण शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिराअंतर्गत सहभागी…

Read More

Workshop, December 2019

दिनांक 26/12/2019 रोजी अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, वर्धा. येथे नॅक करीता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बि. एस. कर्‍हाडे होते. तर प्रमूख मार्गदर्शक मा. डॉ. हिराजी बनपूरकर, प्राचार्य हरडे महाविद्यालय, चामोर्शि व डॉ. ए.…

Read More