महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 13 .4 .2023

महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 13 .4 .2023

आज दिनांक 13 .4 .2023 रोजी अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वर्धा ग्रंथालय विभाग तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा उपक्रमा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.