जागतिक महिला दिन रविवारी दिनांक 8 मार्च 2020. च्या निमित्ताने दिनांक 13 मार्च 2020रोजी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला.
ह्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या जेष्ठ प्राध्यापक डॉ. विद्द्या भैसारे उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बि. एम. कर्हाडे, प्राध्यापक सोनाली खांडेकर, डॉ. रविंद्र सहारे, त्याचप्रमाणे सरस्वताबाई जांभुळकर महाविद्यालयाच्या प्राचार्या कांचन तांबेकर व प्राध्यापक कु. रुपाली म्हैसकर मंचकावर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे क्षणचित्रे.