जागतिक पर्यावरण दिवस : 5 जून 2023

अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, वर्धा या ठिकाणी आज दिनांक:5 जून 2023 ला, जागतिक पर्यावरण दिवसानिनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे महाविद्यालय परिसरामध्ये का.प्राचार्य डॉ. लोकेश नंदेश्वर आणि समाजसेवक श्री.ओमप्रकाश श्रीवास,(मुन्नाभाऊ)यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी डॉ. प्रशांत शंभरकर, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी, डॉ. मिलिंद घंगारे,ग्रंथपाल, डॉ.रवींद्र सहारे, श्री.चंद्रकांत कुंभारे,श्री.महेंद्र जवादे, श्री.गजू रोडगे,श्री.अशोक मेश्राम, तसेच कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिवस 5 जून 2023
जागतिक पर्यावरण दिवस 5 जून 2023